सोशल मीडियावरही बीजेपीचा फिवर

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

 

 

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या उक्तीला साजेशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या सभेला आणि आज निकालानंतर स्पष्टपणे दिसून आले. सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. हा विजय पुणेकरांच्याच शब्दात सांगायचे झाले तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या विनोदांवरून तुम्हाला दिसेल.

- सदाशिवपेठ / नारायण पेठेत मुख्यमंत्र्यांच्या सभेला जरी गर्दी नसली तरी प्रभाग क्रमांक15 मध्ये चारही जागा भाजपाकडे
हे फक्त इथेच होउ शकते....×पुण्यात मत देतो पण 1 ते 4 झोप म्हणजे झोप.
----
तर एकंदरीत दुपारी 1ते 4 विश्रांती घेणाऱ्यांनी अनेकांना "पारदर्शकपणे' पाच वर्ष विश्रांती घ्यायला पाठवलं आहे.
----
रिकाम्याखुर्च्या ही पुणेकरांनी मतांची दिलेली खात्री होती. आता मत कुणाला द्यायचं ते ठरल्यावर उगीच भाषण ऐकायला जायची काय गरज
ते पण 1 ते 4 मध्ये झोपेच्या वेळी झोप घेणार मत द्यायच्या वेळी मत देणार
----
आमची प्रत्येक कामाची वेळ ठरलेली असते
-एक पुणेकर
----
पण निवडून आले.....×
घरातले तांदूळ
-----
पुणेकर झोपेच्या वेळेत सभेला जात नाहीत कारण ..
कोणाला झोपवायचंय हे ते घरीच ठरवतात
--------------
चमत्कार
पुण्यात रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केले
--------------

महाराष्ट्र

सांगली - नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून (एनएचबी) मिळणाऱ्या हरितगृह अनुदानासाठी गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आणि विदर्भाचा अपवाद...

04.18 AM

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला....

04.03 AM

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष...

03.36 AM