तुळजाभवानीमातेची गंगाजळी 108 कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या गंगाजळीत जुलैअखेर 108 कोटी 48 लाख 96 हजार 830 रुपये जमा आहेत. यातील 101 कोटी रुपये वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांत मुदत ठेवींच्या स्वरूपात गुंतविण्यात आले आहेत. बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम सात कोटी 48 लाख 96 हजार 830 रुपये आहे.
भाविकांनी दिलेल्या देणग्या, तुळजाभवानीमातेच्या सिंहासन पेटीसह मिळणारे गुप्तदान, वेगवेगळ्या लिलावांतून देवस्थानला उत्पन्न मिळते. ही रक्कम वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांत मुदत ठेवीच्या स्वरूपात गुंतवली जाते.

Web Title: Tulajabhavanimata reserves of 108 million

टॅग्स