तुळजापुरात तत्काळ दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

तुळजापूर - तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात तत्काळ दर्शन घ्यायचे असल्यास आता शंभर रुपये द्यावे लागणार आहेत. मंदिर समितीने शनिवारपासून ही योजना सुरू केली असून, रविवारी (ता. 16) एक हजार 146 भाविकांनी तुळजाभवानी मातेचे सशुल्क दर्शन घेतले. 

तुळजाभवानी मंदिरात सशुल्क दर्शनाची योजना शनिवारी (ता. 15) कार्यान्वित करण्यात आली. पहिल्या दिवशी 169 भाविकांनी सशुल्क दर्शन घेतले, तर रविवारी भाविकांची संख्या अधिक होती. या माध्यमातून मंदिर समितीला उत्पन्न प्राप्त होत आहे. तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी पालकांसोबत येणाऱ्या 12 वर्षांखालील बाल भाविकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. 

महाराष्ट्र

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM

मुंबई - राज्यात राबवण्यात येणाऱ्या "ग्राम सामाजिक परिवर्तन मोहिमे'ला (व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन मिशन) गती देण्यासाठी...

04.33 AM