अनुष्का करणार प्रेमकहाणीची निर्मिती 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

अभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्नेश यांनी क्‍लीन स्लेट फिल्म्स माध्यमातून "एनएच 10' व "फिल्लौरी' चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी "फिल्लौरी'ला रसिकांची चांगली दाद मिळाली. त्यानंतर या बॅनरअंतर्गत ते दोघे क्रिएज एण्टरटेन्मेंटसोबत प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई व कोलकात्यात होणार आहे. या चित्रपटाच्या नाव अद्याप ठरलेले नाही. याबाबत अनुष्का म्हणाली, "क्‍लीन स्लेटच्या माध्यमातून लोकांना कथा सांगणे हा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात एक वेगळा प्रवास पाहायला मिळेल.' 

Web Title: After Phillauri, Anushka Sharma announces her next and it’s a heart-wrenching love story