ऐश-अभिषेकच्या लग्नाची दशकपूर्ती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

बॉलीवूडमधील सगळ्यात हॅप्पनिंग जोडी असलेल्या ऐश्‍वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस नुकताच झाला; मात्र ऐश्‍वर्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे या दोघांनी वाढदिवस साजरा केला नाही; पण अभिषेकने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले.

माजी विश्‍वसुंदरी असलेली ऐश्‍वर्या आणि ज्युनिअर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेकचा विवाह सोहळा मोठा थाटामाटात पार पडला होता. या दाम्पत्याला आराध्या नावाची गोड मुलगीही आहे. 

Web Title: Aishwarya and Abhishek visit Siddhivinayak at their 10th wedding anniversary