अंड्या नि फंड्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

"शोले'तील जय-वीरूची जोडी अनेक दोस्तांसाठी आदर्श बनली होती. दोस्ती असावी तर जय-वीरूसारखी, असेही म्हटले जात असे. ये दोस्ती...

या गाण्यातील त्यांची ती स्कूटर खूप प्रसिद्धही झाली होती. मराठीत "अंड्याचा फंडा' या चित्रपटातील अंड्या आणि फंड्या या दोन पात्रांकडेही जय-वीरूसारखी सायकल आहे. सध्या अंड्याचा फंड्या या चित्रपटातील अंड्या आणि फंड्या यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली आहे. लहानपणाच्या मैत्रीची कथा सांगणारा "अंड्याचा फंडा' संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे. अथर्व बेडेकर अंड्याची आणि शुभम परब फंड्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. 