बार्बी गर्ल बाहुबलीसोबत? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

"बाहुबली-द कन्क्‍ल्युजन' पाहायला चित्रपटगृहात गेल्यानंतर प्रभासच्या "साहो' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही कदाचित पाहिलाही असेल.

त्याचा हा आगामी चित्रपट भलताच दमदार आणि "सायफाय'च आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित करत आहे; पण या चित्रपटाची नायिका कोण असणार, याबद्दल अजूनही काहीही ठरलेले नाही. सलमानचा वरदहस्त जिच्यावर आहे, ती कतरिना कैफ या चित्रपटात दिसेल, अशी चर्चा आहे. ती सध्या "टायगर जिंदा है'च्या चित्रीकरणात बिझी आहे.

प्रभासच्या नायिकेच्या रेसमध्ये दीपिका पदुकोण, परिणीती चोप्रा, ऍमी जॅक्‍सन आहे म्हणे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे. त्याचे चित्रीकरण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. 

Web Title: Barbie Girl katrina kaif with Bahubali?