"अर्जुन कपूरमध्ये मी स्वत:ला पाहतो' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

चेतन भगत यांच्या बहुतेक कादंबऱ्यांवर चित्रपट बनले आहेत. "हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित चित्रपटही लवकरच येत आहे. त्यात अर्जुन कपूरची मुख्य भूमिका आहे. चेतन यांच्या "2 स्टेट्‌स' या कादंबरीवरील "2 स्टेट्‌स' या चित्रपटातही अर्जुन मुख्य भूमिकेत होता. "हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या सेटवर चेतनने अर्जुनसोबत बराच वेळ घालवला. या भेटीत चेतन यांना अर्जुन हा आपल्यासारखाच असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्याच्याकडे पाहून चेतनला आपले तरुणपण आठवते. अर्जुनशिवाय कुणीच माझ्या भूमिकेत योग्य दिसणार नाही. मी स्वत:ला अर्जुनमध्ये पाहतो असे तो म्हणतो. 

Web Title: chetan bhagat and arjun kapoor