रिकी पटेल "मासूम'मध्ये 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

यावर्षी प्रदर्शित होणारे "ट्युबलाईट' आणि "मेरी प्यारी बिंदू' चित्रपटात बालकलाकार रिकी पटेल झळकणार आहे.

लाईफ ओके वाहिनीवरील "मासूम' मालिकेत त्याने आठ वर्षांच्या क्रिशची भूमिका साकारली आहे. या मालिकेत तो आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेताना दिसणार आहे. याबाबत तो सांगतो की, "आतापर्यंत मी बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत; पण महत्त्वाची भूमिका असलेली माझी ही पहिलीच मालिका आहे.

या मालिकेत मला इतकी आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळते आहे, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.'  