चिमेरा फॅशन शो 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

डब्ल्यूएलसीआय क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील फॅशनच्या कलागुणांना वाव देणारा चिमेरा हा फॅशन शो नुकताच पार पडला. या फॅशन शोमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या मुलांनी कपडे डिझाईन केले होते. या वेळी उपस्थित असलेल्या फॅशनच्या दर्दी चाहत्यांना विद्यार्थ्यांमधील उभरत्या फॅशन डिझायनर्सच्या डिझाईन्स पाहता आल्या. विद्यार्थ्यांनी नवे फॅशन ट्रेंडस्‌ डोक्‍यात अतिशय कल्पकतेने डिझाईन्स केले होते. या वेळी विशेष परीक्षकांना बोलावण्यात आलं होतं. त्यांनी मुलांनी सादर केलेल्या फॅशन शोचे परीक्षण केले. या वेळी 17 डिझायनर विद्यार्थ्यांनी आपल्या डिझाईन्सचं प्रोफेशनल मॉडेल्सच्या मार्फत सादरीकरण केलं.

डब्ल्यूएलसीआय क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील फॅशनच्या कलागुणांना वाव देणारा चिमेरा हा फॅशन शो नुकताच पार पडला. या फॅशन शोमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या मुलांनी कपडे डिझाईन केले होते. या वेळी उपस्थित असलेल्या फॅशनच्या दर्दी चाहत्यांना विद्यार्थ्यांमधील उभरत्या फॅशन डिझायनर्सच्या डिझाईन्स पाहता आल्या. विद्यार्थ्यांनी नवे फॅशन ट्रेंडस्‌ डोक्‍यात अतिशय कल्पकतेने डिझाईन्स केले होते. या वेळी विशेष परीक्षकांना बोलावण्यात आलं होतं. त्यांनी मुलांनी सादर केलेल्या फॅशन शोचे परीक्षण केले. या वेळी 17 डिझायनर विद्यार्थ्यांनी आपल्या डिझाईन्सचं प्रोफेशनल मॉडेल्सच्या मार्फत सादरीकरण केलं. डब्ल्यूएलसीआय क्रिएटिव्ह स्कूलने आतापर्यंत होतकरू तरुणाईला करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन आणि साथ दिली आहे. चिमेरा फॅशन शोमध्ये नवोदित फॅशन डिझायनरना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.  

Web Title: chimera fashion show