नृत्यासाठी सनी लिओनीला चार कोटींचा प्रस्ताव

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

एसआरकेचा बहुचर्चित "रईस' चित्रपटात "लैला' या गाण्यावर लाइव्ह डान्स करण्यासाठी सनी लिओनीला चार कोटी रुपयांचा प्रस्ताव आला आहे. रईसचा ट्रेलर सात डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये "लैला'गाण्याच्या रिमेक स्वरुप चाहत्यांन दिसणार आहे. अर्थातच या गाण्यावर नृत्य केले आहे सनी लिओनीने.

नवीन वर्षाचे स्वागत आणि नाताळचे सेलिब्रेशन दरम्यान हे गाणे भरपूर भाव खाणार असल्याने एका पंचतारांकित हॉटेलमधून सनीला या गाण्यावर लाइव्ह नृत्य सादर करण्यासाठी हा प्रस्ताव आल्याचे समजते.

अशा पार्ट्यांमधून सेलिब्रेटी मजबूत पैसे कमवताना दिसतात. रईस सिनेमाच्या ट्रेलरनंतर हे गाणे पुन्हा एकदा रसिकांच्या प्ले लिस्टमध्ये आले आहे. सनी एसआरकेबरोबर या आयटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच थिरकताना दिसत आहे. अशी संधी मिळाल्याने सनीने सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी तिने शाहरुख खान आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांचे आभार मानले होते.

मनोरंजन

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

02.33 PM

मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे,...

01.21 PM

मुंबई : प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच...

01.18 PM