रणवीर दीपिकाचा बॉयफ्रेंड! 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

नुकताच हॉलिवूड सुपरस्टार विन डिझेल दीपिका पदुकोनबरोबर भारतात आला होता. निमित्त होते त्याच्या "एक्‍सएक्‍सएक्‍स- द रिटर्न ऑफ क्‍झॅंडर केज' या चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रमोशनचे. या वेळी विन अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना भेटला. त्यामध्ये खास होता रणवीर सिंग. त्याने दिलेल्या मुलाखतीत रणवीर दीपिकाचा बॉयफ्रेंड असल्याचा स्पष्ट उल्लेख केला. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग आणि माझी बॉडी खूपच ग्रेट आहे. अशी रणवीरची प्रशंसा करताना त्याने हे स्पष्ट केलं की, रणवीर दीपिकाचा बॉयफ्रेंड आहे.

नुकताच हॉलिवूड सुपरस्टार विन डिझेल दीपिका पदुकोनबरोबर भारतात आला होता. निमित्त होते त्याच्या "एक्‍सएक्‍सएक्‍स- द रिटर्न ऑफ क्‍झॅंडर केज' या चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रमोशनचे. या वेळी विन अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना भेटला. त्यामध्ये खास होता रणवीर सिंग. त्याने दिलेल्या मुलाखतीत रणवीर दीपिकाचा बॉयफ्रेंड असल्याचा स्पष्ट उल्लेख केला. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग आणि माझी बॉडी खूपच ग्रेट आहे. अशी रणवीरची प्रशंसा करताना त्याने हे स्पष्ट केलं की, रणवीर दीपिकाचा बॉयफ्रेंड आहे. आतापर्यंत रणवीर दीपिकाने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही स्पष्टपणे सांगितले नव्हते. फक्त ते दोघे एकमेकांसाठी खूपच खास आहेत, एवढेच त्यांचे म्हणणे होते; पण दीपिकाच्या हॉलिवूड चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एका गोष्टीचे स्पष्टीकरण झाले म्हणायचे. 

Web Title: Deepika Padukone looks on as Vin Diesel refers to Ranveer Singh as her 'boyfriend'