दिशाच हवी हिरॉईन 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

गेले बरेच दिवस सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही करण जोहरच्या "स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. पण सैफ आणि करिनाचे याबद्दलचे विचार खूप वेगळे होते. सैफला अजिबातच वाटत नव्हतं, की साराने करणच्या चित्रपटातून पदार्पण करावं. पण करिनाचं मत यापेक्षा वेगळं होतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सैफने आपली मुलगी करणच्याच चित्रपटातून पदार्पण करत असल्याचं सांगितलं. पण क्‍युटी पाय दिशा पटनी हिचीही वर्णी "स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी लागली आहे. खरं तर या चित्रपटाचा हिरो टायगर श्रॉफलाही दिशाच त्याची हिरोईन म्हणून हवी होती.

गेले बरेच दिवस सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही करण जोहरच्या "स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. पण सैफ आणि करिनाचे याबद्दलचे विचार खूप वेगळे होते. सैफला अजिबातच वाटत नव्हतं, की साराने करणच्या चित्रपटातून पदार्पण करावं. पण करिनाचं मत यापेक्षा वेगळं होतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सैफने आपली मुलगी करणच्याच चित्रपटातून पदार्पण करत असल्याचं सांगितलं. पण क्‍युटी पाय दिशा पटनी हिचीही वर्णी "स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी लागली आहे. खरं तर या चित्रपटाचा हिरो टायगर श्रॉफलाही दिशाच त्याची हिरोईन म्हणून हवी होती. यापूर्वी दोघे एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. करण आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांनाही दिशा हिरोईन म्हणून पसंत पडली होती. त्यामुळे आता हा चित्रपट दिशाच्या पारड्यात पडणार की साराच्या, हे लवकरच कळेल...  

मनोरंजन

मुंबई : डेव्हीड धवन दिग्दर्शित जुडवा 2 ची प्रतिक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला. वरूण धवन...

05.24 PM

मुंबई : सोशल मीडिया हाती आल्यापासून आता थेट कलाकारांशी बोलता येत असल्यामुळे त्याचे चाहते सुखावले आहेत. प्रत्येकवेळी हे कलाकार...

02.03 PM

मुंबई :अभिजात शब्द-स्वरांच्या एका अभिरूचीसंपन्न उपक्रमाच्या औपचारिक परिचय सोहळ्यासाठी हा स्नेहमेळावा. पुण्यातील ‘स्वरानंद...

01.36 PM