द्रष्टीला बर्थडे सरप्राइज 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

"दिल मिल गये'चुलबुली डॉ. मुस्कान छड्डा ते "परदेस में है मेरा दिल'शांत नैना अशा विविध भूमिका द्रष्टीने पेलल्या.इंडस्ट्रीत तिचे असंख्य मित्र आहेत. तिच्या याच मित्रांनी तिला"परदेस में है मेरा दिल' या मालिकेच्या सेटवर एक छानसं बर्थडे सरप्राइझ दिलं. मालिकेतील सहकलाकारांनी तिच्यासाठी सुंदर केक आणला होता. तिचा मित्र अरन्जु बिजलानी आणि इतर सहकलाकारांनी सेल्फी काढल्या. द्रष्टीची मैत्रीण नागिन फेम मौनी रॉय खास तिला सरप्राईज देण्यासाठी सेटवर आली होती. 

मनोरंजन

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

02.33 PM

मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे,...

01.21 PM

मुंबई : प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच...

01.18 PM