फरनाझ शेट्टीची "वारिस'मध्ये एन्ट्री 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

ऍण्ड टीव्हीवरील "वारिस' मालिकेत अभिनेत्री फरनाझ शेट्टी एण्ट्री करणार आहे. मालिकेच्या कथानकाने 10 वर्षांची लांब उडी घेतली आहे. नायिका मनू तरुण झाली आहे. तिच्या व्यक्तिरेखेसाठी फरनाझची निवड करण्यात आली. फरनाझही पुरुषांच्या पेहरावात दिसणार आहे. याबाबत फरनाझ म्हणाली, मला ऑडिशन्ससाठी बोलवण्यात आले, तेव्हा मी भावाचा कुर्ता आणि कडा घातला होता. त्यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे, याचा अंदाज आला. आता माझी निवड झाल्यामुळे मी देहबोली आणि आवाजावर मेहनत घेत आहे. 

Web Title: farnaz shetty in waaris and tv