"गेस्ट इन लंडन'मध्ये अजय देवगण 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

अश्‍विनी धीर दिग्दर्शित "अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटात अजय देवगण आणि कोंकणा सेन शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

आता धीर यांच्या आगामी "गेस्ट इन लंडन' या चित्रपटातही अजयची भूमिका असेल; मात्र हा चित्रपट "अतिथी तुम कब जाओगे'चा सिक्वेल नसेल. त्याची कथा पूर्णपणे वेगळी असेल, असे धीर यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटात अजय कोणत्या ना कोणत्या रूपात पाहायला मिळेल हे नक्की, असेही त्या म्हणाल्या. 