'हंपी'चा पहिला टीझर आला..

Hampi new movie priyadarshan jadhav sonali kulkarni esakal news
Hampi new movie priyadarshan jadhav sonali kulkarni esakal news

मुंबई : 'काॅफी आणि बरंच काही' या चित्रपटामुळे प्रकाश कुंटे हे नाव माहीत झालं. त्यानंतर त्यांनी 'अॅंड जरा हट के' हा चित्रपट देऊन थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. आता ते हंपी नावाचा चित्रपट घेऊन येतायत. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये येतोय. त्याचा टीजर नुकताच रीलीज झाला. . 

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव एका रिक्षावाल्याची भूमिका करतोय. त्याच्या एकूण संवादांवरून हा चित्रपट रसिकांचं निखळ मनोरंजन करेल अशी शक्यता निर्माण होते. सर्वसाधारणपणे पैसे कमवायचे असतील तर लोक मुंबईत येतात. हा रिक्षावाला मात्र पैसे कमावण्यासाठी हंपी गाठतो. मग त्यात काय गमतीजमती घडतात ते या सिनेमात आहे. 3 नोव्हेंबरला हा सिनेमा येतोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com