तैमूरला पाहायचंय रुपेरी पडद्यावर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि बेबो करिना कपूर यांचा छोटा नवाब म्हणजेच तैमूर त्याच्या जन्मापासून खूप चर्चेत आला आहे.

मग, ते त्याच्या नावामुळे किंवा गोंडसपणामुळे. तैमूरच्या निळ्या डोळ्यांमधून दिसणाऱ्या निरागसतेने सर्वांना भुरळ पाडली आहे. या छोट्या नवाबचा तर आतापासूनच चाहतावर्ग बनला आहे.

या छोट्या नवाबचा मामा म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. नुकतेच एका कार्यक्रमात रणबीरने तैमूरबद्दल सांगितले की, "तैमूर खूपच गोंडस बाळ आहे. सैफ आणि करिना यांच्यातील सर्व चांगल्या गोष्टी तैमूरमध्ये आल्या आहेत. तैमूरला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.' 