इरफान गाणार गाणं? 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

अभिनेता इरफान खानने आपल्या अभिनय शैलीने सर्वांना आपलसं केलं आहे. नवनवीन प्रयोग करण्याकडे नेहमी त्याचा कल असतो. तसंच वेगवेगळ्या भूमिकांना तो जास्त प्राधान्य देतो. त्याच्या अभिनयाची प्रशंसा भारतात व परदेशातील लोकांनी केली आहे. आता तो गायन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. त्याचं एक छायाचित्र समोर आलं आहे. त्यात इरफान एका म्युझिक रेकॉर्डिंग रूममध्ये पापोन व अनू मलिकसोबत दिसतो आहे. त्यामुळे इरफान या दोघांसमवेत संगीत प्रोजेक्‍टची तयारी करत असल्याचं बोललं जातंय. इरफानच्या चाहत्यांना त्याचं गाणं ऐकण्याची उत्सुकचा असेलच. 

Web Title: Irfan khan singing a song