आजारी असूनही शिल्पाची कार्यक्रमाला हजेरी 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

एका ज्युस कंपनीने नुकतेच नवे ज्युस लॉन्च केले. या कंपनीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला ब्रॅंड ऍम्बेसिडर केले असल्याने तिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे आवश्‍यक होते. त्यामुळे आजारी असूनही ती या कार्यक्रमाला उपस्थित होती. "स्वस्थ रहा आणि मस्त रहा' हा शिल्पा शेट्टीचा आयुष्याचा मंत्र आहे. त्यामुळेच मी या कंपनीची ब्रॅंड ऍम्बेसिडर झाल्याचे तिने सांगितले. ती नेहमीच लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत असते. आयुष्यातही ती त्यासाठीचे पथ्ये पाळते. त्यामुळेच कदाचित ती आजारी असतानाही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली. 