"जमाई राजा'चा लवकरच अलविदा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

झी वाहिनीवरील "जमाई राजा' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण झाले. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर मालिकेचा मुख्य अभिनेता रवी दुबे याने आपल्या सगळ्या टीमला पार्टी दिली. त्याने त्याचे पडद्यामागील कलाकारांनाही पार्टीसाठी स्वतः निमंत्रण दिले होते. सगळ्यांनी या पार्टीत खूप मजा केली. केकही कापला. रात्रभर या कलाकारांनी बेधुंद होऊन नृत्याचा आनंद लुटला. 701 भाग पूर्ण झाल्यावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

मनोरंजन

मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत, सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या सहाय्याने,  ...

02.15 PM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे लवकरच...

01.54 PM

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017