जुही अमेरिकी मॅगझिनमध्ये 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

एका अमेरिकन मॅगझिनच्या भारतातील दहाव्या वर्षपूर्ती निमित्त कव्हर गर्ल म्हणून अभिनेत्री, बिझनेस वुमन, निर्माती जुही चावला झळकली. अमेरिकेतील या बेस्ट सेलिंग मॅगझिनने त्याचा दहाव्या वर्षाचा अंक नुकताच लॉंच केला. त्यासाठी जुहीने उपस्थिती लावली होती. तिने या मॅगझिनसाठी डेबू रत्नानी या फोटोग्राफरकडून खास फोटो शूटही केले होते. जुही म्हणाली की, "याआधी फोटोशूट करण्यासाठी कचरत होते; पण जेव्हा मला कळले की, हे दहाव्या वर्षानिमित्तच्या अंकासाठी आहे तेव्हा लगेच तयार झाले. डेबू रत्नानीने या मॅगझिनच्या पहिल्या अंकासाठी माझे फोटोशूट केले होते. त्यानेच या अंकासाठीही फोटोशूट केले.'

Web Title: Juhi Chawla featured as the 10th Anniversary cover girl on Better Homes & Gardens US Magazine

टॅग्स