अस्वस्थ वाटू लागल्याने कपिल शर्मा हाॅस्पिटलमध्ये दाखल

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई : कॉमेडीअन कपिल शर्माला गुरूवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परेश रावल यांच्यासोबत कपिलचा हा शो शूट होणार होता. हा शो शूट होण्याआधीच कपिलला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

वेलकम टू लंडन या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी रावल कपिलच्या शोमध्ये येणार होते. कपिलची तब्येत आता स्थिर असून लवकरच त्याला घरी पाठवण्यात येईल असे सांगण्यात येते. 