करिनाचा सन्मान 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

लवकरच सुरू होणाऱ्या "सोनी बीबीसी अर्थ' या वाहिनीने बॉलीवूडची "बेबो' म्हणजेच अभिनेत्री करिना कपूरला "फील लाइव्ह' ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. करिना पहिल्यांदाच मनोरंजन वाहिनीशी जोडली गेली आहे. सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाचे व्यवसायप्रमुख सौरभ याज्ञिक यांनी सांगितले की, "सोनी बीबीसी अर्थची फील लाइव्ह ऍम्बेसिडर करिना कपूर आहे. हे आनंददायी आहे. लवकरच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या आमच्या या वाहिनीवरील कार्यक्रम आणि आमच्या ब्रॅण्डची ओळख व्हावी यासाठी करिनाचे व्यक्तिमत्त्व अगदी साजेसे आहे.' 