क्रितिका कामरा डिजिटल युगात मग्न 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

लाईफ ओके वाहिनीवरील "प्रेम या पहेली चंद्रकांता' मालिकेत राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रितिका कामरा डिजिटल विश्‍वात मग्न झाली आहे.

तिला वेबमालिका आणि शो अधिक भावतात. तिचे हे डिजिटल वेड एवढ्यावरच नाही हं. चंद्रकांता मालिकाही ती मेकअप रूममध्ये ऑनलाईन पाहते.

विशेष म्हणजे तिला या विश्‍वाचे खूपच कौतुक आहे. त्यामुळेच ती याबाबत नेहमीच भरभरून बोलते."मोबाईलवर अनेक चित्रपट, मालिका पाहिल्या आहेत. सकाळी उठल्यावर सर्वांत पहिल्यांदा ट्विट पाहते. आपल्या देशात डिजिटलची वाढती लोकप्रियता नक्कीच समाधानकारक आहे,'' असे ती सांगते. 