कुणाल कपूर होणार शिक्षक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

कुणाल कपूर आता शिक्षकाची भूमिका साकारत असून शेक्‍सपिअरचे साहित्य शिकवणार आहे. त्याच्या आगामी वंदना कटारिया यांच्या "नोबेलमॅन' चित्रपटात तो शिक्षकाची भूमिका करत आहे. ही त्याची भूमिका त्याच्या "वीरम'मधील भूमिकेपेक्षा अगदी वेगळी आहे. वीरममध्ये मॅकबेथ हा ऍन्टी हिरो साकारण्यासाठी त्याने शरीरयष्टी बदलली होती. आगामी चित्रपटाबद्दल कुणाल म्हणाला, "मला गेल्या वर्षी अनेक प्रकारच्या विविधरंगी भूमिका साकारायला मिळाल्या. या चित्रपटातील भूमिका मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. ही भूमिका खूप बंडखोर आहे. त्या शिक्षकाचा शिकविण्याचा दृष्टिकोन आणि पर्याय खूप वेगळे आहेत.' 
 
Web Title: kunal kapoor play in nobal man