मालविकाचे कमबॅक 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

2001मध्ये प्रदर्शित झालेल्या "कभी खुशी कभी गम'मध्ये करिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी मालविका राज प्रदीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

ती तेलुगू चित्रपट "जयदेव'मध्ये प्रमुख भूमिका करणार आहे. "कभी खुशी कभी गम'च्या आधी तिने "शिकार' चित्रपटात काम केले होते. कमबॅकबद्दल ती म्हणाली, "कभी खुशी कभी गम'नंतर मला बालकलाकार म्हणून बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या; पण वडिलांनी काम करण्यास मनाई केली. त्यावेळी मी खूप लहान, मस्तीखोर होते. चित्रीकरणामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पदवी मिळवण्यानंतर तू या क्षेत्रात काम कर, असे त्यांचे म्हणणे होते.  

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

07.27 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

06.30 PM

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

04.45 PM