चित्रपट महामंडळाने आॅडिशन पाडली बंद

टीम ई-सकाळ
मंगळवार, 30 मे 2017

मराठी सिनेमासाठी राज्यभरात वेगवेगळ्या आॅडिशन्स चालू असतात. बर्याचदा या आॅडिशनच्या नावाखाली पैसे उकळले जातात. वास्तविक या आॅडिशन्स विनामूल्य असतात. याला पायबंद बसावा म्हणून महामंडळाने विषेश तयाही चालवली आहे. हे प्रकार टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 28 मेला कानिफनाथ माळी, पंढरपूर यांच्या जाई-जुई क्रिएशन तर्फे भिरुड या सिनेमासाठी घेतले जाणारे अॉडिशन भरारी पथकाने बंद पाडले. 

पुणे : मराठी सिनेमासाठी राज्यभरात वेगवेगळ्या आॅडिशन्स चालू असतात. बर्याचदा या आॅडिशनच्या नावाखाली पैसे उकळले जातात. वास्तविक या आॅडिशन्स विनामूल्य असतात. याला पायबंद बसावा म्हणून महामंडळाने विषेश तयाही चालवली आहे. हे प्रकार टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 28 मेला कानिफनाथ माळी, पंढरपूर यांच्या जाई-जुई क्रिएशन तर्फे भिरुड या सिनेमासाठी घेतले जाणारे अॉडिशन भरारी पथकाने बंद पाडले. 

या आॅडिशनसाठी महामंडळाची रितसर परवानगी घेण्यात आली होती. परंतु, यासाठी आॅडिशन किटच्या नावाखाली 500 ते हजार रूपयांची मागणी होत होती. म्हणून ही कारवाई करण्यात आली. नवोदित कलाकारांची फसगत होण्याआधीच पथकाने ही कारवाई केली. 

या कामात नूतन मराठी विद्यालय या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या कारवाईत भरारी पथक सदस्य विनय जवळगीकर व सचिन वाडकर यांनी भाग घेतला.

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017