'राबता'चा पहिला लूक 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

बॉलीवूडचा धोनी सुशांत सिंग राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सनन यांचा बहुचर्चित चित्रपट "राबता'चा पहिलावहिला लूक प्रसिद्ध झाला आहे. राबता ही एक प्रेमकथा आहे हे आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल.

कारण राबता या शब्दाचा अर्थच मुळी "एक असे नाते जे शब्दांच्या पलीकडचे असते,' असा आहे. त्यामुळे त्याचा पहिला लूकही ते सांगणारा आहे. अनेक दिवसांपासून या दोघांचे प्रेमप्रकरण असल्याच्या बातम्या येत आहेत. आता ते सगळे पब्लिसिटी स्टंट्‌स होते की अन्य काही, हे 9 जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच. 

व्हिडीओ गॅलरी