रागिणी खन्ना "गुडगाव'मध्ये 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

"राधा की बिटियॉं कुछ कर दिखायेगी' या मालिकेतून अभिनय प्रवास सुरू करणारी रागिणी खन्ना हिने आतापर्यंत तीसपेक्षा अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. ती आता "गुडगाव' चित्रपट करत आहे. शंकर रमण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

त्यांनीच चित्रपटाची कथा लिहिली आहे. गुडगाव चित्रपटात रागिणीबरोबर अक्षय ऑबेरॉय आहे. चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा प्रभावी व्हावी आणि ती प्रेक्षकांनी लक्षात ठेवावी म्हणून रागिणी मेहनत घेतेय. ही व्यक्तिरेखा साकारायला मिळतेय म्हणून ती प्रचंड उत्साही आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयाला आणि चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच कळेल. 

टॅग्स