अस्सं शूटिंग नको गं बाई 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. त्यांनी "जग्गा जासूस'चं शूटिंग कसंबसं संपवलं. याआधी त्यांनी "अजब प्रेम की गजब कहानी', "राजनीती' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण "जग्गा जासूस'साठी एकत्र काम करणं हे विशेष अवघड गेलं. कारण त्याचदरम्यान त्यांचं ब्रेकअप झालं आणि सगळंच बिघडलं. मात्र आता असं काय झालं की, त्यांना परत एकत्र यावं लागतंय... तर झालं असं की, "जग्गा जासूस' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला. पण दिग्दर्शक अनुराग बासू यांनी पाच दिवसांचं आणखी शूटिंग करावं लागेल असं फर्मानच काढलंय.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. त्यांनी "जग्गा जासूस'चं शूटिंग कसंबसं संपवलं. याआधी त्यांनी "अजब प्रेम की गजब कहानी', "राजनीती' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण "जग्गा जासूस'साठी एकत्र काम करणं हे विशेष अवघड गेलं. कारण त्याचदरम्यान त्यांचं ब्रेकअप झालं आणि सगळंच बिघडलं. मात्र आता असं काय झालं की, त्यांना परत एकत्र यावं लागतंय... तर झालं असं की, "जग्गा जासूस' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला. पण दिग्दर्शक अनुराग बासू यांनी पाच दिवसांचं आणखी शूटिंग करावं लागेल असं फर्मानच काढलंय. रणबीर तर या चित्रपटाचा सह-निर्माता आहे आणि कतरिनाला सध्या एका चांगल्या चित्रपटाची जास्त गरज आहे. त्यामुळे या दोघांकडेही शूटिंग करण्याशिवाय पर्याय नाहीय. त्यामुळे कितीही नको वाटलं, तरी या दोघांना एकत्र यावं लागतंय. आता हे पाच दिवसांचं शूटिंग या दोघांसाठी किती कठीण जाणारेय, याची कल्पना तुम्ही करूच शकता... 

Web Title: ranbir and katrina kaif