चित्रपटासाठी समलैंगिक होण्यास रणबीर तयार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

एखाद्या चित्रपटात समलैंगिक म्हणून भूमिकेचा प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल. परंतु, ‘कपूर ऍण्ड सन्स‘ या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने समलैंगिक व्यक्तीची भूमिका निभावल्याने ती भूमिका साकारणारा पहिला अभिनेता मी नसणार आहे.

रणबीर म्हणाला, ‘समलैंगिक म्हणून भूमिका साकारण्यासाठी प्रथमच माझ्याकडे प्रस्ताव आला असता तर होकार देणे खरचं अवघड गेले असते. परंतु, फवाद खाने याने अन्य अभिनेत्यांना ती भूमिका साकारण्यासाठी दरवाजा खुला करून दिला आहे. परंतु, यापुढे अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल.‘

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मला मुन्नाभाई एमबीबीएस मधील सर्किट ची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव दिल्यास मी तो सुद्धा स्वीकारेल व भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. परंतु, सध्या माझी भूमिका असलेला ‘ए दिल है मुश्किल‘ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात असल्याचे रणबीर सांगतो.