रणवीरचा नवा लूक..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

रणवीर सिंग त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे लूक करत असतो. रणवीर सिंग आता त्याच्या आगामी ‘सिंबा’साठी चित्रीकरण करतोय. त्यामुळे त्याचा या चित्रपटातील लूक कसा असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता रणवीरचा एक नवीन लूक पाहायला मिळतोय.

रणवीरने प्रत्येक चित्रपटासाठी आपली दाढी आणि मिशी यांना वेगवेगळे वळण दिले आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ या चित्रपटात तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी त्याने वेगळ्या प्रकारची मिशी ठेवली आहे.

Web Title: ranbir in news look for upcoming film