रिचाचा "खून आली चिठ्ठी' प्रदर्शित 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रिचा चढ्ढा फक्त अभिनेत्री राहिली नसून, ती सध्या तिच्या पहिल्या "खून आली चिठ्ठी' या लघुपटाच्या युट्युबवरील प्रदर्शनामुळे खूपच खुश आहे.

या लघुपटात एका तरुण मुलाची प्रेमकथा आहे. हा तरुण आपल्या रक्ताने त्याच्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहितो आणि नंतर एका संकटात सापडतो. नव्वदच्या दशकात पंजाबमध्ये घडणारी ही कथा आहे. सगळीकडे हिंसाचार सुरू असताना, रक्तपात होत असताना ही हळुवार कथा आकारत जाते. रिचा पहिल्यांदाच या लघुपटाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. 