रियाज व रेश्‍मा गांगजी चर्चेत 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

भारतीय फॅशन विश्वातील नावाजलेली जोडी म्हणजे रियाज व रेश्‍मा गांगजी. या जोडीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीत स्थान मिळवणारे रियाज व रेश्‍मा हे पहिले भारतीय डिझायनर ठरले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

रियाज म्हणाले की, तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकलात तर तुमच्या कंपनीचा विकास निश्‍चितच होतो. याचा अर्थ हा नाही की तुम्ही उत्पादनात काही कमतरता ठेवली तरी चालेल. रेश्‍मा म्हणाल्या की, आमची कंपनी पुणे, मुंबई, लुधियाना आणि दिल्लीत आहे; पण आम्हाला भारतातील प्रत्येक शहरात जायचे आहे. 
 
Web Title: Riyaz and Reshma gangaji hot topic