सना खानचे पुढचे पाऊल 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

जाहिरात, फॅशन, टीव्ही आणि चित्रपट जगतात नावाजलेली फॅशन डिझायनर म्हणजे सना खान. तिच्या नावाचा डंका आता कपड्यांच्या व्यवसायातही वाजणार आहे. सनाने फॅशन नावाचा नवीन ब्रॅंड सुरू केला आहे. मोठ्या पार्टीत जाताना महत्त्वाचा असतो तो तुमचा पेहराव. त्याच्यावर सगळ्यांची नजर असते. पेहरावावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. सनाने त्यासाठी खास तयारी केली आहे. तिने सर्वसामान्यांसाठी पार्ट्यांकरिता भाड्याने एकापेक्षा एक सरस कपडे देण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. सर्वसामान्यांना महागडे कपडे खरेदी करता येत नाहीत. उबर या वेबसाईटवर तिने खास आणि महागडे कपडे भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात, फॅशन, टीव्ही आणि चित्रपट जगतात नावाजलेली फॅशन डिझायनर म्हणजे सना खान. तिच्या नावाचा डंका आता कपड्यांच्या व्यवसायातही वाजणार आहे. सनाने फॅशन नावाचा नवीन ब्रॅंड सुरू केला आहे. मोठ्या पार्टीत जाताना महत्त्वाचा असतो तो तुमचा पेहराव. त्याच्यावर सगळ्यांची नजर असते. पेहरावावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. सनाने त्यासाठी खास तयारी केली आहे. तिने सर्वसामान्यांसाठी पार्ट्यांकरिता भाड्याने एकापेक्षा एक सरस कपडे देण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. सर्वसामान्यांना महागडे कपडे खरेदी करता येत नाहीत. उबर या वेबसाईटवर तिने खास आणि महागडे कपडे भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. अनुष्का रमेश ही या ब्रॅंडचा चेहरा बनली आहे. 
 

मनोरंजन

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार याचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असतानाच त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने...

02.12 PM

मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं...

08.33 AM

मुंबई : श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017