संग्राम सिंह साकारणार खाशाबा जाधव 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

विविध मालिकांतून झळकलेला अभिनेता संग्राम सिंह आता ऑलिंपिक पदक विजेते पहिलवान खाशाबा जाधव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

खाशाबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक श्‍याम बेनेगल करणार आहेत. संग्राम हा स्वत: पहिलवान आहे.

त्यामुळे कुस्तीशी तो आधीपासूनच परिचित आहे. ही भूमिका साकारण्यासाठी संग्रामने सहा किलो वजन कमी केले आहे. आणखी 10 किलो वजन तो घटवणार आहे. संग्रामच्या या चित्रपटातील भूमिकेबाबत उत्सुकता लागली आहे. 