संजूबाबासाठी पार्टी 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

संजय दत्त "भूमि' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. त्याचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानिमित्त शेखर सुमन यांच्या घरी नुकतीच पार्टी झाली.

या पार्टीत अभिनेत्री आदिती राव हैदरी, दिग्दर्शक ओमंग कुमार, निर्माता संदीप सिंग, भूषण कुमार यांच्यासह चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती. संजय दत्त पत्नी मान्यतासोबत आला होता. या चित्रपटाबद्दल मला खूपच उत्सुकता असल्याचे तो या वेळी म्हणाला. आग्रा येथे झालेल्या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभवही त्याने सांगितले. या चित्रपट 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.  