सानयाची बॉलीवूड बिगिनिंग 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

दिल्लीवाली गर्ल सानया मल्होत्राने आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडमधे दंगल घडवून आणली. तिला पहिलाच चित्रपट आमिर खानबरोबर करायला मिळाला. त्यामुळे तर तिच्या अभिनयाची आणि चित्रपटाची दोन्हीची चर्चा रंगली. त्यानंतर ती आपल्याला ऍडस्‌मध्येही दिसली. आणि आता ती आणखी एका बिग बजेट बॉलीवूड चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे. मनमर्जिया या समीर शर्माच्या चित्रपटाची कास्ट आधीच ठरली होती. दम लगाके हैशाऽऽऽ फेम आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात काम करणार अशीही चर्चा होती. त्यानंतर अश्‍विनी अय्यर तिवारी या चित्रपटात काम करणार असल्याच्याही अफवा पसरल्या.

दिल्लीवाली गर्ल सानया मल्होत्राने आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडमधे दंगल घडवून आणली. तिला पहिलाच चित्रपट आमिर खानबरोबर करायला मिळाला. त्यामुळे तर तिच्या अभिनयाची आणि चित्रपटाची दोन्हीची चर्चा रंगली. त्यानंतर ती आपल्याला ऍडस्‌मध्येही दिसली. आणि आता ती आणखी एका बिग बजेट बॉलीवूड चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे. मनमर्जिया या समीर शर्माच्या चित्रपटाची कास्ट आधीच ठरली होती. दम लगाके हैशाऽऽऽ फेम आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात काम करणार अशीही चर्चा होती. त्यानंतर अश्‍विनी अय्यर तिवारी या चित्रपटात काम करणार असल्याच्याही अफवा पसरल्या. पण आता या चित्रपटाचा अभिनेता आयुषमानही या चित्रपटात नसल्याच्या बातम्या येताहेत. आणि या चित्रपटातील सगळे कलाकार बदलण्याचा विचार समीर शर्मा करतोय. याच चित्रपटासाठी सानया मल्होत्राची वर्णी लागल्याचं समजतंय. म्हणजे चला आता अजून एक दंगल... 

मनोरंजन

मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत, सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या सहाय्याने,  ...

02.15 PM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे लवकरच...

01.54 PM

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017