समाधानी शाहिद 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

शाहिद कपूरचा "रंगून' फेब्रुवारीला रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. शाहिदचा रंगूनच्या ट्रेलरला प्रतिसाद बघून जीव भांड्यात पडला. शाहिद कपूर पहिल्यांदाच सैफ अली खान आणि कंगना राणावत बरोबर काम करत आहे. 1940मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आणि भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात "लव्ह ट्रॅंगल' एका अनोख्या पद्धतीने मांडण्यात आलंय.

शाहिद कपूरचा "रंगून' फेब्रुवारीला रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. शाहिदचा रंगूनच्या ट्रेलरला प्रतिसाद बघून जीव भांड्यात पडला. शाहिद कपूर पहिल्यांदाच सैफ अली खान आणि कंगना राणावत बरोबर काम करत आहे. 1940मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आणि भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात "लव्ह ट्रॅंगल' एका अनोख्या पद्धतीने मांडण्यात आलंय. शाहिद नवाब मलिकच्या भूमिकेबद्दल साशंक होता; पण रंगूनच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद बघून त्याने ट्‌विटरवरून आपल्या चाहत्यांना त्रिवार थॅंक्‍यू म्हटले आहे.या चित्रपटासाठी खूपच नर्व्हस होतो; पण एवढा चांगला प्रतिसाद बघून खरंच खूप समाधान वाटलं.'असा प्रेमपूर्ण संदेश त्याने दिला. 
 

मनोरंजन

मुंबई : डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले जाते. परंतु, आता...

03.03 PM

मुंबई : बिग बाॅसचा अकरावा सीझन आता लवकरच येणार आहे. त्याचा नुकताच टीजर लाॅंच झाला. यात मुख्य अॅंकर म्हणून सलमान खानच असणार आहे....

02.24 PM

मुंबई : गाडी चालवता चालवता मारले जाणारे बिअरचे घोट कलाकारांना महागात पडले आहेत. गाडीवर ताबा न राहिल्याने छोट्या पडद्यावर काम...

01.57 PM