शाहरूख खानला बडोदा कोर्टाचे समन्स

टीम ई सकाळ
बुधवार, 12 जुलै 2017

शाहरूख खानला बडोदा कोर्टाने समन्स बजावले आहे. रईस चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असताना शाहरूख खान आॅगस्ट क्रांती या गाडीने प्रमोशनसाठी फिरला होता. ही गाडी बडोदा स्टेशनवर आली असता झालेल्या गर्दीत एकाला आपला प्राण गमवावा लागला होता.

बडोदा: शाहरूख खानला बडोदा कोर्टाने समन्स बजावले आहे. रईस चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असताना शाहरूख खान आॅगस्ट क्रांती या गाडीने प्रमोशनसाठी फिरला होता. ही गाडी बडोदा स्टेशनवर आली असता झालेल्या गर्दीत एकाला आपला प्राण गमवावा लागला होता. 

याप्रकरणी बडोद्याचे कोणी सोळंकी नामक इसमाने या प्रकाराविरोधात कोर्टात धाव घेतली. सध्या शाहरूख जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.