शिल्पी पॉलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

गायिका शिल्पी पॉल हिने पहिल्यांदाच अनुष्का शर्मासाठी पार्श्‍वगायन केले आहे. "फिल्लौरी' या चित्रपटात शिल्पीने "नॉटी बिल्लो' हे गाणे गायले आहे. मूळची रायपूरमध्ये राहणारी शिल्पी सारेगपम, भारत की शान या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. शिल्पी तिच्या पहिल्याच गाण्यावर खूश आहे. उषा उत्थुप, ललित पंडित, जावेद अली यांच्याबरोबर तिने जगभरात अनेक शो केले आहेत. दर वर्षी अनेक गायक गायिका बॉलीवूडमध्ये येतात. अनुष्का शर्माच्या "फिल्लौरी'तून तिने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. आता त्यात शिल्पी पॉलचाही समावेश झाला आहे. 

Web Title: Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi film Phillauri releasing 24th March