शॉर्ट हेअरकटसह सोनाली बेंद्रेची ह्रद्यस्पर्शी पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

सोनाली या पोस्टमध्ये म्हणाली, 'मला मिळालेले प्रेम आणि प्रार्थना यांनी भारावून गेले आहे. कॅन्सरशी झुंजलेल्या खुप जणांच्या प्रेरक संघर्षाने मला धीर, आत्मविश्वास आणि सकारात्मकता दिली आहे.'

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्युयॉर्क येथे कॅन्सरचा उपचार घेत आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरुन एक नवी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने 'आव्हान' आणि 'विजय' याविषयी लिहीले आहे. हेअरकट करत असल्याचा व्हिडीओ देखील सोनालीने यासोबतच पोस्ट केला आहे. 
 

sonali bendre

 

सोनाली या पोस्टमध्ये म्हणाली, 'मला मिळालेले प्रेम आणि प्रार्थना यांनी भारावून गेले आहे. कॅन्सरशी झुंजलेल्या खुप जणांच्या प्रेरक संघर्षाने मला धीर, आत्मविश्वास आणि सकारात्मकता दिली आहे. तुमच्या संघर्षाने मला शक्ती आणि हिंम्मतीचा अधिक डोज दिला आहे. मी एकटी नाही याची मला खात्री पटली आहे. प्रत्येक दिवस हा आव्हान आणि विजय घेऊन येत असतो. सध्या मी या दोन्हींना एकाच दिवशी सामोरे जात आहे. पण माझ्यातील सकारात्मकतेचे सातत्य राखण्यास मी प्रयत्न करते आहे. मी एवढीच आशा करते की माझा हा प्रवास तुम्हाला सांगत राहील की, सगळंकाही संपलेलं नाही आणि कुणीतरी कुठेतरी तुमच्या संघर्षाला समजणारं असतंच.' 

सोनालीने तिचे केस कापले असून शॉर्ट हेअरकट केला आहे. या हेअरकटच्या फोटोसह तिने ही ह्रद्यस्पर्शी पोस्ट केली आहे. 

 

 

In the words of my favourite author Isabel Allende, “We don't even know how strong we are until we are forced to bring that hidden strength forward. In times of tragedy, of war, of necessity, people do amazing things. The human capacity for survival and renewal is awesome.” The outpouring of love I’ve received in the last few days has been so overwhelming… and I’m especially grateful to those of you who shared stories of your experiences in dealing with cancer, whether it was your own or of loved ones. Your stories have given me an extra dosage of strength and courage, and more importantly, the knowledge that I’m not alone. Each day comes with its own challenges and victories and so for now, I’m taking this #OneDayAtATime. The only thing I’m trying to be consistent about is maintaining a positive outlook... literally #SwitchOnTheSunshine - it’s my way of dealing with this. Sharing my journey is also part of this process... I can only hope it reminds you that all is not lost and that someone, somewhere understands what you’re going through.

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

 

sonali bendre

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sonali Bendre Posted A Heart Felt Post On Instagram With New Haircut