द स्क्वेअर’ ठरला कान्स महोत्सवात सर्वोकृष्ट

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 मे 2017

कान्स: सत्तराव्या कांन्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपटाचा पाम डि ओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या ‘द स्क्वेअर’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तर या महोत्सवाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.

इतर पुरस्कार असे..

कॅम डिओर पुरस्कार - जेन फेमी

 उत्कृष्ट लघुपट - अ जेन्टल नाइट

परीक्षकांचा पुरस्कार - लव्हलेस

उत्कृष्ट अभिनेत्री - डायनी क्रुगर

उत्कृष्ट अभिनेता - जोआक्विन फिनिक्स

उत्कृष्ट दिग्दर्शक - सोफिया कोपोला

ग्रँड प्रिंक्स पुरस्कार - 120 बीट्स पर मिनीट

वर्धापन दिन पुरस्कार - निकोल कीडमन

पाम डिओर पुरस्कार - द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड

मनोरंजन

मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबईत होणाऱ्या १९ व्या 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस' म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हल'साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर हे तिघे या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017