सनीचे डब्समॅश 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

"रईस' चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याचे टीझरच्या रूपातील काही डायलॉग्स शाहरूखच्या इतर चित्रपटांसारखेच सुपरहिट ठरत आहेत. डब्समॅश या सोशल मीडियावरच्या प्रकारात काही डायलॉग हिरो-हिरोइनच्या आवाजात दिलेले असतात. त्यावर तुम्ही फक्त लिप मुव्हमेंट करायचे आणि तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असतो. या ऍपमध्ये "रईस'मधील डायलॉगही आले आहेत. रईसचे डायलॉग इतके हिट ठरले आहेत की, सनी लिओनलाही डब्समॅश करण्यावाचून राहावले नाही. तिने "कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता' या डायलॉगचे डब्समॅश केले आहे. तिने हा डब्समॅश आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला होता.

"रईस' चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याचे टीझरच्या रूपातील काही डायलॉग्स शाहरूखच्या इतर चित्रपटांसारखेच सुपरहिट ठरत आहेत. डब्समॅश या सोशल मीडियावरच्या प्रकारात काही डायलॉग हिरो-हिरोइनच्या आवाजात दिलेले असतात. त्यावर तुम्ही फक्त लिप मुव्हमेंट करायचे आणि तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असतो. या ऍपमध्ये "रईस'मधील डायलॉगही आले आहेत. रईसचे डायलॉग इतके हिट ठरले आहेत की, सनी लिओनलाही डब्समॅश करण्यावाचून राहावले नाही. तिने "कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता' या डायलॉगचे डब्समॅश केले आहे. तिने हा डब्समॅश आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला होता. ती या व्हिडीओमध्ये खूप स्टाइलिश दिसली आहे. डायलॉगच्या सुरुवातीला तिने चष्मा घातला आहे आणि डायलॉग बोलता बोलता ती आपला चष्मा स्टाइलमध्ये काढते. असा हा एकदम सुपरहिट डब्समॅश सनीने केलाय. सनी हा डब्समॅश करून रईसचं प्रमोशन करण्यात यशस्वी झालाय. 

मनोरंजन

मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे,...

01.21 PM

मुंबई : प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच...

01.18 PM

मुंबई : फोर्व्जने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या 12 महिन्यांत ...

12.48 PM