टायगरचा ऍक्‍शन क्‍लास 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

टायगर श्रॉफ हे नाव आता बॉलिवूडमध्ये डान्स आणि ऍक्‍शनसाठी ओळखलं जातंय. टायगरने आपल्या पहिल्याच "हिरोपंती' या चित्रपटात जबरदस्त ऍक्‍शन आणि डान्सचं अफलातून कॉम्बिनेशन दाखवलं होतं. तेव्हाच "ये लंबी रेस का घोडा है' हे बऱ्याच जणांनी ओळखले. त्यानंतर टायगरने "अ फ्लाईंग जट', "बागी' या चित्रपटात त्याने आपल्या ऍक्‍शनची कमालच केली होती. तो सध्या त्याच्या आगामी "मुन्ना माइकल' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे; पण एवढ्या गडबडीतही तो "बागी 2' या चित्रपटासाठी हॉंगकॉंगमधील ऍक्‍शन दिग्दर्शक टोनी चिंगकडून ऍक्‍शनचं ट्रेनिंग घेत आहे.

टायगर श्रॉफ हे नाव आता बॉलिवूडमध्ये डान्स आणि ऍक्‍शनसाठी ओळखलं जातंय. टायगरने आपल्या पहिल्याच "हिरोपंती' या चित्रपटात जबरदस्त ऍक्‍शन आणि डान्सचं अफलातून कॉम्बिनेशन दाखवलं होतं. तेव्हाच "ये लंबी रेस का घोडा है' हे बऱ्याच जणांनी ओळखले. त्यानंतर टायगरने "अ फ्लाईंग जट', "बागी' या चित्रपटात त्याने आपल्या ऍक्‍शनची कमालच केली होती. तो सध्या त्याच्या आगामी "मुन्ना माइकल' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे; पण एवढ्या गडबडीतही तो "बागी 2' या चित्रपटासाठी हॉंगकॉंगमधील ऍक्‍शन दिग्दर्शक टोनी चिंगकडून ऍक्‍शनचं ट्रेनिंग घेत आहे. टोनी चिंग हे "शॅओलिन सॉकर', "द किलर', "हिरो' यांसारख्या चित्रपटांच्या ऍक्‍शन सिक्‍वेन्ससाठी प्रसिद्ध आहेत. "बागी 2' या चित्रपटात टायगर एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी टायगरची ही सगळी तयारी सुरू आहे. 

मनोरंजन

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार याचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असतानाच त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने...

02.12 PM

मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं...

08.33 AM

मुंबई : श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017