पुण्यात बागी २ च्या शूटिंगला सुरूवात  

tiger shroff disha patani new film baghi 2 in pune esakal news
tiger shroff disha patani new film baghi 2 in pune esakal news

पुणे : साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगला पुण्यात सुरवात झाली . २०१६ मध्ये 'बागी'  चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या  चित्रपटाच्या दुसरा भागाच्या शूटिंगला पुण्यातल्या एका काॅलेजमध्ये सुरूवात झाली आहे. 

 'बागी 2' हा एक अॅक्शन फिल्म असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दिसतील. पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर  दोन वर्षांनंतर 'बागी 2' रिलीज होणार. आता हा चित्रपट २७  एप्रिल 2018 रोजी रिलीज होणार आहे. 

साजिद नाडियादवाला यांचा चित्रपटात  बॉलिवूडमध्ये ह्या आधी कधी  न पाहिलेले अॅक्शन सीन्स  बघायला मिळतील. या चित्रपटाचा पहिला लूक मेमध्ये रिलीज झाला होता, त्यामुळेच या चित्रपटाने आपली उत्सुकता वाढवली. दिग्दर्शक अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, पुढील काही दिवस या चित्रपटाचे शूट पुण्यात होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com