विराट-अनुष्काचा व्हॅलेंटाईन

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर धावांचा वर्षाव करत असलेला विराट कोहली क्रिकेटपासून वेळ मिळताच अनुष्का शर्मावर प्रेमाचा वर्षाव करण्यात आणि आता प्रथमच जाहीरपणे प्रसिद्ध करण्यास मागे पुढे पाहत नाही. व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून त्याने अनुष्काबरोबरचे एका पार्कमधले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आणि तू माझा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईनसारखा सुखद बनवला आहेस, असे ट्‌विटही केले. विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी सर्वश्रूत आहे, यावेळी विराटने प्रथमच जाहीर कबुली दिली.

Web Title: virat - Anushka valentine day