"वो अपना सा' रसिकांच्या भेटीला 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

टीव्ही मालिकांच्या कथा नेहमीच नात्यांच्या भोवती फिरत राहतात. काही नाती अशीही असतात ज्यांना काही नाव नसते. पण ही नाती जीवनावर खोलवर ठसा उमटवतात. 

अशाच नात्याची कथा घेऊन झी टीव्हीवर एक मालिका सुरू होत आहे. नाव आहे"वो अपना सा' या मालिकेत सुदीप साहिर, रिद्धी डोगरा, दिशा परमार हे कलाकार आहेत.

या मालिकेची कथा काहीशी काळाच्या पलीकडची असून प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे, असे निर्माते सिद्धार्थ यांचे म्हणणे आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे. 