एसटी कर्मचाऱ्याना विश्रामगृहातून हुसकवण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

एसटी कर्मचाऱ्याच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने विश्राम गृह खाली करण्याचे आदेश दिले, त्यामुळे कामगार संतप्त झाले. कामगारांनी 'परिवहन मंत्री दिवाकर रावते हाय हाय'च्या घोषणा दिल्या. लेखी दिल्याशिवाय बाहेर जाणार नाही, असा पवित्रा कामगारानी घेतला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण  झाले

ओरंगाबाद : एस टी कर्मचाऱ्याना सिडको बस स्थानक विश्रामगृहातून हुसकावण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. 

एसटी कर्मचाऱ्याच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने विश्राम गृह खाली करण्याचे आदेश दिले, त्यामुळे कामगार संतप्त झाले. कामगारांनी 'परिवहन मंत्री दिवाकर रावते हाय हाय'च्या घोषणा दिल्या. लेखी दिल्याशिवाय बाहेर जाणार नाही, असा पवित्रा कामगारानी घेतला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण  झाले.